घरव्हिडिओ१५ फेब्रुवारीपासून टोलनाक्यांवर FASTag बंधनकारक |

१५ फेब्रुवारीपासून टोलनाक्यांवर FASTag बंधनकारक |

Related Story

- Advertisement -

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना FASTag बंधनकारक केले असून १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag प्रणालीला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी ही FASTag साठी शेवटची तारीख असणार आहे. FASTag नसल्यास वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. मात्र हे FASTag नेमकं आहे तरी काय? ते कसं काम करतं? जाणून घ्या व्हिडिओमधून…

- Advertisement -