Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना का लागतो H1B व्हिसा?

अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना का लागतो H1B व्हिसा?

Related Story

- Advertisement -

अमेरिकेत राहणाऱ्या विदेशी नागरिकांना केवळ काम आणि शिक्षणापुरतंच H1B व्हिसावर राहता येतं. आता नोकऱ्याच गेल्या तर त्यांना व्हिसा कसा मिळणार हा प्रश्न सतावू लागलाय. एचबी वन व्हिसा म्हणजे नक्की काय? त्याचा कालावधी किती असतो या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण जाणून घेऊयात

- Advertisement -