Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Drug केसमधील दोषींना १० वर्षांची शिक्षा, फाशी?

Drug केसमधील दोषींना १० वर्षांची शिक्षा, फाशी?

Related Story

- Advertisement -

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. आर्यनसह एकूण १६ जणांना एनसीबीने अटक केली आहे. मात्र बॉलिवूडसाठी हे ड्रग्ज प्रकरण काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटी ड्रग्ज बाळगणे, सेवन केल्याप्रकरणी अडचणीत सापडले आहेत. मात्र आर्यन खानच्या निमित्ताने हे ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. परंतु भारतात अमली पदार्थांचे सेवन करणं हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. यासाठी विशेष शिक्षेच्या तरतूदी देखील आहे. ड्रग्जविरोधात भारतात नेमके कोणते कायदे आहेत? आणि दोषी आढळल्यास काय शिक्षा होऊ शकतात? हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ या.

- Advertisement -