यावर्षी ग्रीन फटाके फोडून करा दिवाळी साजरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून कोरोनाबाधित रुग्णांना होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन अनेक राज्यात बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच प्रदूषण मुक्त फटाके पाहायला मिळत आहे.