पीसीओडीचे प्रकार

मासिक पाळी अनियमित असण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण पीसीओडी हे देखील आहे. पीसीओडीची समस्या आणि त्याचे प्रकार व त्यावरील उपचार यांवर या व्हिडीओच्या माध्यमातून स्त्री रोग तज्त्र डॉ निवेदिता पवार यांनी मार्गदर्शन केले आहे.