Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्मृती इराणींच्या वक्तव्यावर काय वाटतं तरूणाईला?

स्मृती इराणींच्या वक्तव्यावर काय वाटतं तरूणाईला?

Related Story

- Advertisement -
मित्राच्या घरी रक्तानं माखलेले सॅनिटरी पॅडस घेऊन जाणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला. त्याला पार्श्वभूमि आहे ती शबरीमाला मंदिर प्रवेशाची. त्यावर तरूणाईला काय वाटतं. हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न
- Advertisement -