Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईकरांना काय हवं EVM Machine की बॅलेट पेपर?

मुंबईकरांना काय हवं EVM Machine की बॅलेट पेपर?

Related Story

- Advertisement -

लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम मशीनमुळे मतदानात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं सांगत विरोधी पक्ष सध्या ईव्हीएम मशीन बंद करुन सरकारने बॅलेट पेपरची पद्धत राबवावी यासाठी शुक्रवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पण, मुंबईकरांना ईव्हीएम मशीन हवी कि जुनी बॅलेट पेपरची सुविधा हे जाणून घेऊयात.

- Advertisement -