घरव्हिडिओपॉलिसी अंमलात आल्यावर काय होणार?

पॉलिसी अंमलात आल्यावर काय होणार?

Related Story

- Advertisement -

Whatsappची नवी प्रायव्हसी पॉलिसी येत्या १५ मे पासून अमलात येणार आहे. या पॉलिसीवरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. आता हीच पॉलिसी अंमलात आल्यावर नक्की काय बदल होणार आहेत. पॉलिसी न स्वीकारणाऱ्यांचे Whatsapp डिलिट होणार का, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.

- Advertisement -