Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ What's App लाँच करणार नव फिचर

What’s App लाँच करणार नव फिचर

Related Story

- Advertisement -

What’s App ग्रुपमध्ये अनेक मेसेज सहज फॉरवर्ड होतात.ग्रुपमध्ये अनेक लोक सामील असतात आणि त्यामुळे एखादी गोष्ट लवकरात लवकर अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अनेक फॅसिलिटी देणार what’s app आता मात्र काहीस खबरदारी घेताना दिसतंय आणि म्हणूनच एक नव फिचर लाँच करण्यात येणार आहे . ज्यामध्ये ग्रुप फॉरवर्ड वर निर्बंध लागणार आहेत.

- Advertisement -