घरव्हिडिओसुट्टीत तुम्ही काय करता?

सुट्टीत तुम्ही काय करता?

Related Story

- Advertisement -

आठवड्याच्या सुट्टीत नक्की काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. मग जवळच्या ठिकाणांची, शक्य असलेल्या पर्यायांची शोधाशोध सुरू होते. किती वेळ लागतो? कसं जाता येईल? असे प्रश्न पडू लागतात. पण तुमच्या अशाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत माय महानगरवर!

- Advertisement -