Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फोन न बघता कळणार कुणी केला मॅसेज

फोन न बघता कळणार कुणी केला मॅसेज

Related Story

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. इतर सोशल मीडियाच्या या माध्यमातून सर्वाधिक मॅसेज पाठवले जातात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप टप्प्याटप्प्याने नवे फिचर्स युजर्ससाठी आणते. आता व्हॉट्सअ‍ॅपने नवं फिचर युजर्ससाठी आणलं आहे. आता खास कॉन्टक्ट नंबरला आवडती रिंगटोन ठेवता येणार आहे. त्यामुळे शेकडो मॅसेज जरी आले तरी मोबाईल न बघता आपल्या प्रिय व्यक्तीचा मॅसेज आला हे रिंगटोनवरून कळणार आहे.

- Advertisement -