Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पास, तिकिटांसाठी कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता?

पास, तिकिटांसाठी कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता?

Related Story

- Advertisement -

लोकलची तिकिट आणि पास मिळविण्यासाठी आजपासून ऑफलाईन पद्धतीला सुरुवात झाली आहे. मात्र, ऑफलाईन पद्धतीने क्यूआर कोड मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. याकरता नेमके कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि ही प्रोसेस कशी असणार आहे, जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

- Advertisement -