Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Weekend Lockdownमध्ये काय राहणार सुरु?

Weekend Lockdownमध्ये काय राहणार सुरु?

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तर शुक्रवारी रात्री ८ ते समोवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांना वगळून इतर लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. तर काही लोकांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्या व्यक्ती घराबाहेर पडू शकतात. मात्र, यामध्ये कोणचा समावेश असणार आहे, हे पाहुया.

- Advertisement -