Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोण आहेत कॉफी मशीनचे गॉडफादर?

कोण आहेत कॉफी मशीनचे गॉडफादर?

Related Story

- Advertisement -

आपल्यापैकी प्रत्येकाला कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी प्यायला आवडत असतं. पण ही जी कॉफी असते ती आपल्यासमोर खूप कमी वेळात उत्तम पद्धतीने आणि उत्तम दर्जाची येते. पण हि कॉफी एवढ्या कमी वेळात आपल्यापयंत कशी पोहोचते आणि ही कॉफी ज्या मशीनमध्ये तयार केली जाते ती मशीन नेमकं कसं काम करते किंवा हि कॉफीची एक्सप्रेसो मशीन कुणी तयार केली? तर त्याच उत्तर आहे अँजेलो मॉरिओन्डो. १८८४ मध्ये अँजेलो मॉरिओन्डो यांनी एक्सप्रेसो मशीनची सुरुवात केली होती. ६ जून २०२२ अँजेलो मॉरिओन्डो यांची १७१ जयंती आहे. अँजेलो मॉरिओन्डो यांना एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गूगलने सुद्धा एक विशेष डूडल तयार केले आहे.

 

- Advertisement -

But how does this coffee reach us in such a short time and how exactly does the machine in which this coffee is made work or who made this coffee espresso machine? But how does this coffee reach us in such a short time and how exactly does the machine in which this coffee is made work or who made this coffee espresso machine?

- Advertisement -