घरव्हिडिओअनंत गिते यांची राजकीय कारकिर्द

अनंत गिते यांची राजकीय कारकिर्द

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसुन झाला असल्याचे म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप करणारे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाणून घ्या कोण आहेत अनंत गीते आणि त्यांची राजकीय कारकिर्द.

- Advertisement -