घरव्हिडिओकोण आहे अनुपमा परमेश्वरन?

कोण आहे अनुपमा परमेश्वरन?

Related Story

- Advertisement -

भारतचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या बाजुला बुमराह आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा यांच्या अफेयरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नक्की ही अनुपमा आहे तरी कोण? चला पाहुया

- Advertisement -