घरव्हिडिओसंजूबाबा ते भाईजानला मानेशिंदेंनी मिळवून दिला होता जामीन

संजूबाबा ते भाईजानला मानेशिंदेंनी मिळवून दिला होता जामीन

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अटक केली असून त्याची बाजू मांडण्यासाठी शाहरुखने लोकप्रिय वकील सतीश मानेशिंदे यांची निवड केली आहे. सतीश मानेशिंदे यांनी आतापर्यंत अनेक हाय प्रोफाईल केस लढवल्या आहेत. यामध्ये रिया चक्रवती, संजय दत्त , सलमान खान यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

- Advertisement -