Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आशयच्या कौशल्याला दाद देत आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधी रुपयांची ऑफर

आशयच्या कौशल्याला दाद देत आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधी रुपयांची ऑफर

Related Story

- Advertisement -

आजची तरुणाई ही स्वत:चा व्यवसाय करण्यास जास्त प्राधान्य देते. यामुळे देशातील अनेक तरुण खूप चांगले स्टार्टअप चालवत आहे. त्यापैकीच एक आशय भावे आहे. आशयने प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून शूज तयार केले आहे. त्याच्या कामामुळे प्रभावित होऊन उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्याला निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आशयची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे

- Advertisement -