- Advertisement -
सक्त वसुली संचालनालयाचे प्रमुख संजय मिश्रा यांना मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्यासाठी चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ऑफ इंडिया हे नवीन पद निर्माण केले आहे. ईडी आणि सीबीआय प्रमुख आता संजय मिश्रांना रिपोर्टिंग करणार आहेत. कोण आहेत हे संजय मिश्रा, ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही मोदी सरकारने नवीन पद निर्माण केलं. तेच या व्हिडिओतून समजून घेऊया.
- Advertisement -