घरव्हिडिओराज कुंद्रा नेमका आहे तरी कोण?

राज कुंद्रा नेमका आहे तरी कोण?

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीसह सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरण आणि ते विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. कोण आहेत राज कुंद्रा? तसेच काय आहे नेमके प्रकरण ? हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत.

- Advertisement -