Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इंधन दरवाढीला राज्य सरकार की केंद्र सरकार जबाबदार?

इंधन दरवाढीला राज्य सरकार की केंद्र सरकार जबाबदार?

Related Story

- Advertisement -

देशात पेट्रोल-डिझेलचा भडका उडाला आहे. देशातील काही राज्यात पेट्रोल १०० च्या पार गेलं. महाराष्ट्रात देखील १०० चा आकडा पार होण्याची चिन्हं आहेत. मात्र, या पेट्रोल-डिझेल दरवाढीला कोण जबाबदार आहे? सर्वसामान्यांना कोण जबाबदार वाटतं?

- Advertisement -