घरव्हिडिओउद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंची उपनेतेपदी नियुक्ती

उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंची उपनेतेपदी नियुक्ती

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील दोन गटांमुळे सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय. एकीकडे आमदार , खासदार, पादधिकारी शिंदे गटात जात आहेत. तर दुसरीकडे पुरोगामी विचारसरणीच्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उपनेते पद देण्यात आलंय.

- Advertisement -