घरव्हिडिओका आहे मिक्स डोस परिणामकारक?

का आहे मिक्स डोस परिणामकारक?

Related Story

- Advertisement -

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोस परिणामकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोसच्या अभ्यासाचं मुंबईतील डॉक्टरांनी स्वागत केलं आहे. मात्र, हा डोस नेमका का परिणामकारक ठरत आहे, जाणून घ्या.

- Advertisement -