Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ का केली दीपाली चव्हाणने आत्महत्या?

का केली दीपाली चव्हाणने आत्महत्या?

Related Story

- Advertisement -

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुमामल वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हरिसाल व्याघ्र प्रकल्प येथील शासकीय निवासस्थानी त्यांनी स्वत:च्या छातीत गोळी झाडून घेतली. एकीकडे दीपाली चव्हाण यांना महाराष्ट्राची लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, अस असताना या धाडसी RDO ने आत्महत्या का केली असावी?

- Advertisement -