घरव्हिडिओजाणून घ्या गुढीपाडवा साजरा करण्यामागील इतिहास

जाणून घ्या गुढीपाडवा साजरा करण्यामागील इतिहास

Related Story

- Advertisement -

कसा साजरा केला जातो गुढीपाडवा ?

चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना मानला जातो, चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा.

- Advertisement -

या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारतात

बांबूच्या काठीच्या टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेची माळ लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारतात

- Advertisement -

गुढीभोवती रांगोळी काढून फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.

- Advertisement -