घरव्हिडिओवडाला सूत गुंडाळण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

वडाला सूत गुंडाळण्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Related Story

- Advertisement -

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वट पौर्णिमेचा उत्साह आहे. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे वट पौर्णिमा. नवऱ्याला दिर्घायुष्य लाभावे यासाठी महिला हे व्रत आणि पूजा करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वट वृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

At present, Vat Pournima is in full swing all over Maharashtra. Vat Pournima is the festival that falls on June month. The fast and worship are performed by the woman to ensure longevity of the husband. The banyan tree is like Shiva. Banyan tree means to worship the Lord in the same way by remembering the Shiva-like husband to increase his life and to accompany him in every deed of his life. If Karma is associated with Shiva, then the combined action of Shakti and Shiva becomes a practical karma and benefits the soul

- Advertisement -