Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ChatGpt का होतोय बॅन

ChatGpt का होतोय बॅन

Related Story

- Advertisement -

ChatGPT सुरू झाल्यानंतर गैरव्यवहार आणि साहित्यिक चोऱ्या वाढल्या आहेत. लेख, निबंध, विनोद आणि कविता यासह कोणत्याही विषयावर मजकूर तयार करून फेक माहिती याद्वारे पसरवू शकतो. यासोबत उद्योगांमध्ये Plagiarism बद्दल चिंता निर्माण झाली आहे.

- Advertisement -