Monday, May 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ २५ जणांच्या बंदोबस्ताला २०० पोलीस!

२५ जणांच्या बंदोबस्ताला २०० पोलीस!

Related Story

- Advertisement -

आझाद मैदानावर मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला. २०० पोलिसांची टीम बंदोबस्तासाठी तैनात असताना मैदानावर उणेपुरे २५ ते ३० आंदोलक जमा झाल्यामुळे सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला…आंदोलकांचाही आणि पोलिसांचाही!

- Advertisement -