घरव्हिडिओदोन दिवस अतिमुसळधार पाऊस

दोन दिवस अतिमुसळधार पाऊस

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हायअलर्ट जारी करण्यात आला असून समुद्र किनाऱ्यावर जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असणाऱ्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

- Advertisement -