घरव्हिडिओफॅमिली फोटोमधूनही समांथा गायब

फॅमिली फोटोमधूनही समांथा गायब

Related Story

- Advertisement -

नागार्जुन यांची सून आणि दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी हिने अलीकडेच ‘द फॅमिली मॅन 2’ सिरीजमध्ये दमदार अभिनय करताना दिसली. या सीरीजमुळे ती बरीच चर्चेत होती. पण चित्रपट आणि व्यावसायिक आयुष्याबरोबरच, समांथा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चेत आहे. कारण तिचं लग्न मोडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. नागा चैतन्य आणि समांथा अक्किनेनी लवकरच घटस्फोट घेणार आहेत, अशा चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगत आहेत.

- Advertisement -