घरव्हिडिओयापुढील नियम अधिक कडक करणार

यापुढील नियम अधिक कडक करणार

Related Story

- Advertisement -

“राज्यात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा नवे नियम लागू केले आहेत. सध्याचे नियम केवळ कडक करण्यात आले आहेत. मात्र, यापुढील काही दिवसात लॉकडाऊन लावावे लागणार आहे, याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.

- Advertisement -