Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहणार

सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहणार

Related Story

- Advertisement -

पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी आहे. तशी चर्चा कोअर कमिटीच्या बैठकीत आज झाली आहे मात्र कॉंग्रेसच्या निर्णयाची वाट पहात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज सकाळी झाली आणि कॉंग्रेसची दिल्लीत बैठक झाली असून त्यांची दुसरी बैठक आज दुपारी ४ वाजता महाराष्ट्रातील नेत्यांसोबत होत आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. कॉंग्रेसचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

- Advertisement -