lip balm चे नक्की फायदे कोणते आहेत

ओठांची त्वचा आपल्या शरीराच्या त्वचेपेक्षा अत्यंत नाजूक असते आणि त्यामुळेच ओठांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं हिवाळ्यात ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते आणि म्हणून त्यासाठीच lip balm वापरण आवश्यक आहे