घरव्हिडिओ'मराठा' आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर विरोधकांचं आंदोलन

‘मराठा’ आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर विरोधकांचं आंदोलन

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, पुरग्रस्तांना आणि वादळग्रस्तांना मदत न देणे आदी विषयांवर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा विरोधकांकडून करण्यात आल्या. भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर आदी नेत्यांनी आंदोलन केले.

- Advertisement -