घरव्हिडिओविनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

Related Story

- Advertisement -

औरंगाबामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत असताना या कोरोनाला आळा घालण्यासाठी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून अनेक परिसरात कडक नाकाबंदी देखील करण्यात येत आहे.

- Advertisement -