घरव्हिडिओचालान मागितले म्हणून तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा

चालान मागितले म्हणून तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन दरम्यान एक तरुणी विना हेल्मेट स्कूटीवरुन फिरत होती. त्या दरम्यान, तरुणीला पोलिसांनी अडवले आणि चालान कापू लागले. यावर तरुणी भडकली आणि भर रस्त्यात तिने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तसेच ड्यूटीवर तैनात पोलिसांना धमक्या देऊ लागली आणि म्हणाली ‘तुम्ही मला चालन देऊ शकत नाही. तुम्ही जर माझं चालान कापलं तर मी तुम्हा सर्वांचं चालान कापणार. तुमची सर्वांची नोकरी जाईल आणि पूर्ण बिहारमध्ये गोंधळ होईल’. सध्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडिओ बिहारच्या पटणा येथील बोरिंग रोडवरील चौकातला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -