घरव्हिडिओतरुणी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची

तरुणी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची

Related Story

- Advertisement -

एका तरुणीने आपली दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाली. या तरुणीला नो पार्किंगमधील गाडी हलवण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यावेळी तरुणी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीने पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी संतापलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणीच्या कानशिलात लगावली. ही घटना कर्नाटकाच्या मांडया शहरात घडली असून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -