Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रिलायंस मॉलमधून सामान चोरणाऱ्या २ महिलांना रंगेहाथ पकडले

रिलायंस मॉलमधून सामान चोरणाऱ्या २ महिलांना रंगेहाथ पकडले

Related Story

- Advertisement -

रिलायंस स्मार्ट मॉलमध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडल्यानंतर दोघींनीही चोरलेले सामान परत दिले.

- Advertisement -