Friday, April 19, 2024
घरमानिनीHealth115 किलो वरून 65 किलो, महिलेने असं केलं weight loos

115 किलो वरून 65 किलो, महिलेने असं केलं weight loos

Subscribe

सध्याच्या बदलेल्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहे. अशातच स्लिम आणि फिट राहण्यासाठी लोक जिमला जातात, स्ट्रिक्ट डाएट करतात, सप्लिमेंट्स घेतात आणि आणखी काही गोष्टी केल्या जातात. परंतु काही व्यक्ती अशा सुद्धा असतात ज्या डाएट किंवा जिमला न जाता सुद्धा वजन कमी करतात. अशातच एका महिलेने डाएट न करता चक्क 115 किलोवरुन 65 किलो वजन केले आहे.

खरंतर महिला ही एका बाळाची आई असून तिने डाएटशिवाय आपले तब्बल 50 किलो वजन कमी केले आहे. तसेच तिने जिम सुद्धा लावले नव्हते. 115 वरुन 65 किलोचा महिलेची वेट लॉसची जर्नी फार प्रेरणादायक आहे.

- Advertisement -

मुलाला जन्म दिल्यानंतर तिचे सतत वजन वाढत राहिले आणि त्याचसोबत तिला PCOS सुद्धा झाला होता. जर महिलेने आपले वजन कमी केले नसते तर तिला आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागला असता. खरंतर महिलेला एक ऑटोम्युटेशन कंडिशन बद्दल कळले. ज्यामुळे शरिरातील डिफेंस सिस्चिट तिला कमजोर बनवत होती.

- Advertisement -

महिला सुरुवातीला हळूहळू पहिल्या स्टेज मध्ये पोहचली होती. तिचे वजन ऐवढे वाढले होते की, तिला विमानात बसल्यानंतर त्याचा सीट बेल्ट ही बसत नव्हता. त्यामुळे तिने वजन कमी करण्यासाठी केवळ आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवले आणि फिजिकली अॅक्टिव्ह झाली. तिने या दरम्यान याकडे लक्ष दिले की, ती नक्की किती प्रमाणात खात आहे. असेच करुन तिने आपले वजन कमी केले आहे.

महिलेने वजन कमी करण्यासाठी आणखी एक गोष्ट केली. ती म्हणजे सकाळी उठून एक ग्लास गरम पाणी प्यायची. ज्यामुळे टॉक्सिन्स शरिरातून बाहेर पडायचे. तिने असे काही पदार्थ खाल्ले ज्यामुळे तिचे वजन कमी होईल. महिलेने सर्वात प्रथम आपली फिजिकल अॅक्टिव्हिटीची सुरुवात वॉकिंग आणि रनिंगपासून केली. तसेच काही बॉडी वेट वर्कआउटमुळे तिचे हळूहळू वजन कमी होत गेले.

- Advertisment -

Manini