Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मिलिंद सोमणच्या वर्कआऊट टिप्स करा फॉलो अन् राहा फिट

मिलिंद सोमणच्या वर्कआऊट टिप्स करा फॉलो अन् राहा फिट

Related Story

- Advertisement -

वयाच्या 56 व्या वर्षी देखील आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असणार अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण नेहमी चाहत्यांसोबत त्याचा फिटनेस फंडा शेअर करत असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर त्याचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत व्यायामाचे महत्त्व पुन्हा एकदा सर्वांना पटवून दिले आहेत

- Advertisement -