- Advertisement -
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड’ प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे त्यांची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांना जगभरात मानाचे स्थान आहे. ५ मे. म्हणजेच जागतिक व्यंगचित्रकार दिन. आणि या दिनानिमित्त आम्ही तुम्हाला प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची पुन्हा एकदा आठवण करुन देणार आहोत.
- Advertisement -