Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ World Cup 2019 : मंगेश देसाईला काय वाटतं इंडिया वि न्यूझीलंड मॅचबद्दल...

World Cup 2019 : मंगेश देसाईला काय वाटतं इंडिया वि न्यूझीलंड मॅचबद्दल | Mangesh Desai | INDvsNI

Related Story

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता मंगेश देसाई लालबत्ती हा नवा सिनेमा घेऊन येत आहे. क्रिकेटमध्ये लालबत्ती पेटणे म्हणजे आऊट होणे. त्यामुळे ICC World Cup 2019 बद्दल मंगेशला आम्ही विचारले असता तो म्हणाला की सेमी फायनल तर इंडियाच जिंकणार. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आली तर मॅच टफ होईल.

- Advertisement -