घरव्हिडिओ२६ आणि २७ जानेवारी रोजी रंगणार वरळी महोत्सव | सचिन अहिर |...

२६ आणि २७ जानेवारी रोजी रंगणार वरळी महोत्सव | सचिन अहिर | संगीता अहिर

Related Story

- Advertisement -

वरळी महोत्सव पुढच्या आठवड्यात घेऊन येतोय संगीत आणि खाद्याची मेजवानी. २६ आणि २७ जानेवारी रोजी वरळी सी फेस येथे हा महोत्सव भरणार असून अनेक सिनेकलाकारांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळणार असल्याचे श्री संकल्प प्रतिष्ठानचे प्रमुख सचिन अहिर यांनी सांगितले. तसेच Band of Boys, Euphony, Charu Semwal, Shibani Kashyap या कलाकारांचे लाईव्ह परफॉर्मन्स यावेळी बघायला मिळणार आहेत.

- Advertisement -