घरव्हिडिओनाशिक हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी पैलवान

नाशिक हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी पैलवान

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र केसरीची गदा यावर्षी नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावली आहे. हर्षवर्धनने आपला मित्र शैलेश शेळकेला चितपट करत मानाची गदा पटकावली. सदगीरने शेळकेवर ३-२ ने मात केली.

- Advertisement -