घरव्हिडिओसाहाच्या आरोपाला राहुल द्रविडचे कूल उत्तर

साहाच्या आरोपाला राहुल द्रविडचे कूल उत्तर

Related Story

- Advertisement -

भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या वृद्धीमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमितीबद्दल स्फोटक वक्तव्य केली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली होती. आता वृद्धीमान साहाच्या राहुल द्रविड यांनी निवृत्तीचा सल्ला दिल्याच्या वक्तव्यावर खुद्द राहुल द्रविडनेच प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -