- Advertisement -
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर याचे विपरीत पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आता शिंदे गट प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाअंतर्गत आज ‘जोडो मारो’ आंदोलन करण्यात आलं. यावेळी भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव या देखील प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
- Advertisement -