Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विरोधकांना यामिनी जाधवांचे सडेतोड प्रत्युत्तर

विरोधकांना यामिनी जाधवांचे सडेतोड प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

सभागृहामध्ये आमदार यामिनी जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले. राज्यपालांनी अभिभाषणावेळी विविध विकासकामांचां उल्लेख केला मात्र विरोधकांनी दुसऱ्याच मुद्यावर भाष्य केले ‘नावडतीचे मीठ आळणी; असं म्हणत यामिनी जाधवांनी विरोधकांना डिवचलं.

- Advertisement -