घरव्हिडिओजागतिक महिला दिनानिमित्त यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया

जागतिक महिला दिनानिमित्त यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चालवण्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. परंतु सध्याच्या सरकारमध्ये ते दिसत नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

- Advertisement -