Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमरावतीला भाजप आतंकवादी, धर्मांध शक्तीची प्रयोगशाळा बनवतेय?- यशोमती ठाकूर

अमरावतीला भाजप आतंकवादी, धर्मांध शक्तीची प्रयोगशाळा बनवतेय?- यशोमती ठाकूर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. अमरावतीला भाजप आतंकवादी तसेच धर्मांध शक्तीची प्रयोगशाळा बनवतेय का?; अशा प्रकारचा थेट सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे

- Advertisement -