घरव्हिडिओमहागाई आणि दडपशाही या मोदीनीतीचा निषेध - यशोमती ठाकूर

महागाई आणि दडपशाही या मोदीनीतीचा निषेध – यशोमती ठाकूर

Related Story

- Advertisement -

देशासह राज्यात काँग्रेसेनं महागाईविरोधात आंदोलन केलं आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. मोदी सरकारने दुजाभव करत सामान्य जनतेचा खेळ चालवला आहे. देशातील महागाई आणि दडपशाही या मोदीनीतीचा निषेध करते, असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या. महागाईविरोधात सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -